नगरसेवकाच्या फेसबुक आयडी वरून अपघात झाल्याचा फोटो दाखवून पैसे मागणार्‍यांन पासून सावधान.

मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींच्या फेसबुक अकाउंट वरून पैसे मागणार्‍या लोकांपासून सावधान… कारण की मुंबईमध्ये एक अशी टोळी सक्रिय झाली आहे जी प्रसिद्ध लोकांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे जवळचे मित्र व त्यांच्या चाहत्यांकडून पैशाची मागणी करत आहेत. कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 31 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले की त्यांच्या नावावर … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी एमआयडीसी येथील फिटवेल मोबिलिटी इलेक्ट्रिकल वाहन कंपनीला भेट देऊन पाहणी केली

पुणे, दि.21: राज्यातील वाढते प्रदुषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक‍ गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड येथे झाले. त्यावेळी  … Read more

चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

पुणे: पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत … Read more

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

अहमदनगर : वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

नवी मुंबई:नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसापासून नवी मुंबईत दमदारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे मोरबे धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा 62% टक्के झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.मोरबे धरण 88 मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने … Read more

सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट

पंढरपूर,दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना कामकाजाबाबतची माहिती दिली. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सचिव श्री. पांढरपट्टे यांचा सन्मान विठ्ठलाची मूर्ती, शाल देऊन उपसंचालक श्री. पाटील यांनी केला. यावेळी माहिती … Read more