सोन्याच्या दरांत घसरण; ही आहेत कारणे: एंजेल ब्रोकिंग

१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर घटकांमुळे पिवळ्या धातूचे दर मागील आठवड्यात घसरले … Read more

ऑगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य दिना निमित्त

अॉगष्ट क्रांती दिनाच्या निमित्यानेअॉगस्ट क्रांती दिन चिरायू होवो!          भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही,त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला.कित्येक क्रातीकारक लढले.शहीद झाले.काहींची नावं इतिहासात नाहीत.काहींची आहेत.पण जे जे या देशासाठी लढले.त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात.ही या … Read more

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नाचे दिले उत्तर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे ह्या आज कोरोना मुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना गोऱ्हे यांनी धुळ्यातील जी गाव कोरोना मुक्त झाली आहेत, त्या गावतील नागरिकांच्या अँटीबॉडीज चेक करून त्यावरून तेथील नागरिकांनी डोस … Read more

अमरावतीच्या धर्तीवर राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर हा उपक्रम पुढील काळात राज्यभरात राबवण्याचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.कोरोनासंसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जसे … Read more