‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए व एमसीए सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एमबीए व एमसीए  सीईटी- २०२४ या दोन्ही  प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची … Read more

आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पंढरपूर- नुकत्याच तामिळनाडू मध्ये झालेल्या ‘व्हर्च्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऍडव्हान्समेंट इन आर्टस, सायन्स अँड ह्युमिनिटीज २०२१’ मध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास ८३ विद्यार्थी आणि १८ प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.             कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वेरी कायमच अग्रेसर असते. तामिळनाडू येथील ‘असोसिएशन ऑफ ग्लोबल अकॅडेमिक अँड रिसर्च’ आणि ‘असोसिएशन ऑफ … Read more

राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या संशोधन प्रकल्पांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर

पंढरपूर- ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन स्कीम अंतर्गत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘टु आयडेंटीफाय द हजार्डस अँड कंटामिनेशन ड्यु टु फ्रिक्वेंटली युझड फंगीसाइड / पेस्टीसाइड: सजेस्टींग रेमिडीअल प्रॅक्टीसेस टु मिनीमाईझ कंटामिनेशन’ या विषयावरील स्वेरीच्या संशोधन प्रकल्पाला दोन लाख पन्नास हजार रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्र.प्राचार्य  डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.          पंढरपूर येथील श्री. … Read more

युवा नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा” चे बक्षीस वितरण

ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख असणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३८व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून मुलांना खुलं व्यासपीठ न मिळाल्याने वक्तृत्व स्पर्धेत ६०पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यातील २२ स्पर्धकांनी यश प्राप्त केले. त्याचा यथोचित सन्मान धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या … Read more

स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीच्या तब्बल १८ विद्यार्थीनींना ‘प्रगती स्कॉलरशिप’ मंजूर

पंढरपूर – ‘मुलांप्रमाणे मुलींनी देखील मर्यादेत न राहता चाकोरी बाहेर पडावे व मोठे व्हावे या हेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणाचा पाया रचला आणि तेथून मुली खऱ्या अर्थाने शिक्षण घेवू लागल्या. मुलींना शिक्षणात आणखी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने ए.आय.सी.टी.ई. अर्थात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (अखिल भारतीय तंत्रनिकेतन परिषद) कडून … Read more

प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ

पंढरपूर:- ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून शनिवार, दि १० जुलै २०२१ पासून ते सोमवार, दि. ०२ ऑगस्ट २०२१ अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत होते पण या दिलेल्या मुदतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व संबंधित बाबींची … Read more

स्वेरी अभियांत्रिकी व एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, मुंबई यांच्या संयुक्त डिझाईन पेटंटची नोंदणी

पंढरपूर: स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर व वैद्यकीय जैवतंत्रज्ञान विभाग, एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, कामोठे, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या बायोमोल सेपरेटर (इलेक्ट्रोफोरेसीस) च्या डिझाईनच्या पेटंट ची नुकतीच नोंदणी करण्यात आली आहे.’ अशी महिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.सन २०१६ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल … Read more

सोलापूर सहोदय कॉम्प्लेक्स स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूरच्या विद्यार्थ्यांचे यश

कोर्टी, पंढरपूर: सीबीएसई बोर्ड, दिल्ली अंतर्गत चालणार्यात सोलापूर जिल्हयामधील सर्व शाळासाठी आयोजित केलेल्या ‘सहोदय कॉम्प्लेक्स’ या जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी ता. पंढरपूर येथील विद्यार्थांनी यश संपादन केले आहे. सदर स्पर्धा ऑनलाइन घेतली असून स्पर्धेमध्ये दहा शाळेतील  विद्यार्थां सहभागी झाले होते. या “बातमी वाचन” स्पर्धेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांनी दोन्ही गटामध्ये यश  मिळवले असून … Read more