August 26, 2025

नगर दक्षिण मधून लंके -विखेंना मोठा धक्का

नगर दक्षिण मधून लंके -विखेंना मोठा धक्का; एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा प्रविण सुभाष दळवी हे अपक्ष लोकसभा लढवणार .वयाच्या अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यामध्ये हवी तशी प्रगती न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष मधून निवडणूक लढवनार आहेत ,प्रामाणिक व नेहमी खरे बोलणारा अशी त्यांची ओळख आहे. लोकप्रतिनिधींना संधी मिळाल्या होत्या पण त्यांना संधीचं सोनं करता आल नाही मला एक संधी द्या एक गरीब कुटुंबातील मुलगा संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही नगरकरांचे प्रश्न हे एका सामान्य माणसाला माहीत असतात आलिशान गाडीमध्ये मध्ये फिरणाऱ्यांना नाहीयेणाऱ्या आगामी आगामी काळात सामान्य जनतेची ताकद दाखवून देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.