नगर दक्षिण मधून लंके -विखेंना मोठा धक्का

नगर दक्षिण मधून लंके -विखेंना मोठा धक्का; एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा प्रविण सुभाष दळवी हे अपक्ष लोकसभा लढवणार .वयाच्या अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यामध्ये हवी तशी प्रगती न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष मधून निवडणूक लढवनार आहेत ,प्रामाणिक व नेहमी खरे बोलणारा अशी … Read more

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना व समन्वय समिती चे वतीने विविध मागण्यांबाबत दि.१ सप्टेंबर २०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद व संवर्ग कर्मचाऱ्यांचे विविध मागण्याबाबत मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांचेशी दि. दि.24/8/2017 रोजी बैठक झाली होती. या झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयावर झालेल्या निर्णयावर अद्याप पर्यंत शासनाने आदेश काढलेले  नाहीत. म्हणून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर आज निवेदन देऊन 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद चा इशारा शासनाला देण्यात आला … Read more

युवा नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा” चे बक्षीस वितरण

ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख असणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३८व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून मुलांना खुलं व्यासपीठ न मिळाल्याने वक्तृत्व स्पर्धेत ६०पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यातील २२ स्पर्धकांनी यश प्राप्त केले. त्याचा यथोचित सन्मान धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या … Read more

ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण-राज्य मंत्री देसाई यांची आढावा बैठकीत सूचना

पंढरपूर, दि. ८: ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश 30 टक्के राहील याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह अकलूज येथे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणश विभागांच्या जिल्हास्तरीय आढावा … Read more

पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर

जगातील आदर्श अश्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या नीतीनियमांचा प्रचार आणि प्रसार लोकशिक्षणातून करण्यासाठी पर्यायाने प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीच्या सांस्कृतिक वैभवात तथा पर्यावरणीय सौंदर्यात अधिक भर घालणारे अत्याधुनिक बुद्धविहार पंढरपूरातील  यमाई तलाव परिसरातील शासन मालकीच्या जमिनीपैकी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील दहा एकर जमिनीवर उभारण्याबाबत प्रस्ताव पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतारसंघाचे आमदार   दिवंगत भारत (नाना) … Read more

नागरी वस्ती सुधार योजनेतील कामे प्राधान्याने करावीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर,दि.6: नागरी वस्ती सुधार योजना ही राज्यातील नागरी क्षेत्रातील विशेष घटक लोकसंख्येच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविली जाते. गरीब जनतेच्या सोयी-सुविधांसाठी या योजनेतील कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.  सोलापूर शहरातील वसंत विहार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत , मडकी वस्ती, केगांव येथील रस्ते विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे … Read more

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.             नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत … Read more

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत

पंढरपूर-नुकतीच सांगली व कोल्हापूर या भागाला महापुराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत त्या पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते त्या … Read more

अमरावती मनपाने भाजपला 4.80 लाखाची देणगी दिल्याचा महापौरांनी दावा फेटाळला

महापालिकेने भाजपला 4.80 लाख रुपये देणगी दिली असल्याचा धक्कादायक दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. 2019-20 या काळात भाजपला 20 हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अमरावती महापालिकेने राजकीय पक्षाला देणगी का दिली असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, अमरावतीच्या महापौरांनी हा दावा तथ्यहीन आल्याचे म्हटले … Read more

मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेला भेटणं, हे लोकशाहीला हरताळ फासणारं – नरसय्या आडम

पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट झाली होती. याभेटी दरम्यान संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. यावर आक्षेप घेत सोलापूर येथील माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी तीव्र विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणे ही लोकशाहीला, पुरोगामी चळवळीला … Read more