पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी      “वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला हवा. आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करायला हवे, तसेच डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत” असे प्रतिपादन डिजिटल … Read more

लंडनच्या विश्व रिकॉर्डमध्ये झळकला महाराष्ट्राचा तरूण कलमकार

महाराष्ट्राच्या कलमवंत काव्यभूमीला अनेक दिग्गज लेखकांचा वारसा लाभला आहे ज्यामुळे मराठमोळ्या लेखकांची काव्यरचना सातासमुद्रापारही विराजमान आहे.अश्याच पावनभुमीतल्या महाराष्ट्राच्या निलेश पगारेने यंदाचे ०२ विश्व रिकॉर्ड्स त्याच्या नावी केले असून इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आणि लंडनचा हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्ड्‌सचा यात समावेश आहे.इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्लम टू वर्ल्ड डेमोंसट्रेशन : प्रोफेटीक वर्डस्मिथ हे टायटल आणि … Read more

मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेला भेटणं, हे लोकशाहीला हरताळ फासणारं – नरसय्या आडम

पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट झाली होती. याभेटी दरम्यान संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. यावर आक्षेप घेत सोलापूर येथील माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी तीव्र विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणे ही लोकशाहीला, पुरोगामी चळवळीला … Read more